• Verified

ARTHA VISION WEALTH

Where money works for our visions!!!
  • 0 ( 0 votes)

Financial Services  Corporate Financial Services, Finance Company, Financial Planners, Insurance Agents & Services

148
ad

Introduction

म्युच्युअल फंड, सही है l असे कुठे वाचल्यावर आपण काय विचार करायला लागतो..

आजच्या काळात म्युच्युअल फंड हा सर्वात जास्त पसंतीचा गुंतवणूक पर्याय आहे, आणि यात मुख्यत्वे तीन प्रकारच्या गुंतवणूक योजना असतात. कर्जरोखे (Debt), समभाग (Equity) आणि मिश्रित (Hybrid). वेगवेगळ्या वयोगटातील तसेच जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार या योजनांची मांडणी केलेली असते. म्युच्युअल फंडच्या योजना बाजारातील चढ-उताराशी निगडित असल्याने यामध्ये निश्चित असा परतावा नसतो. मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड चांगला पर्याय ठरू शकतो.

आपल्याला सांगण्यास मला आनंद आहे कि मी आता *सर्टिफाइड म्युच्युअल फंड सल्लागार* झालो आहे आणि आपल्यासाठी म्युच्युअल फंड संबंधित वितरण सेवा सुरु करत आहेत. या अंतर्गत आपल्याकडे सर्व एएमसीच्या विद्यमान म्युच्युअल फंड योजनांमध्ये आपल्या गरजेनुसार निवड करून चालू करू शकतात. या मध्ये एक रकमी गुंतवणुकीबरोबरच आपण सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) आणि सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (STP) सारख्या लोकप्रिय पर्यायांचा लाभ घेऊ शकता. जेणे करून लहान गुंतवणूकदार दर महिना छोटी छोटी गुंतवणूक हि करू शकतात. ज्या जेष्ठ नागरिकांना दरमहा नियमित उत्पन्न हवे असेल त्यांना सिस्टिमॅटिक विथड्रॉव्हल प्लॅन (SWP) ची सुविधा ही असते. या व्यतिरिक्त, आपण सर्व प्रमुख म्युच्युअल फंडांच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) देखील मिळवू शकता.

आपणास हे जाणून घेण्यात आनंद होईल की मी आता NJ फंड नेटवर्कचा भागीदार आहे, NJ भारता मध्ये विस्तार करणारे म्युच्युअल फंड सेवेमधील एक अग्रगण्य नाव आहे. जर आपणास म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक पर्यायांबद्दल किंवा यातील काही भागांच्या फायद्यांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर कृपया मला संपर्क करा.

महेंद्र र. देशमुख
M: 8796174895 / 8855820912

Services

MUTUAL FUND 0.00

INVESTMENT NEED ASSESMENT 0.00

FINANCIAL PLANNING 0.00

PAPERLESS E-WEALTH ACCOUNT 0.00

INSURANCE (SAMPURNA SURAKSHA) 0.00

PMS (Portfolio Management Services) 0.00

MARS (MF Automated Portfolio Rebalancing System) 0.00

GAP (Goal Achievement Program) 0.00

Direct Equity & Bonds 0.00

LAS (Loan against Securities) 0.00

NPS (National Pension System) 0.00

0 Reviews

Information : No Reviews Found.

Leave Your Rating

  • Ease of Appointment
  • Promptness
  • Courteous Staff
  • Professional Manner
  • Follows Up After Visit
  • Work Knowledge

Leave Your Review

error: Content is protected !!