• Featured
 • Verified

Navi Arthkranti

साक्षर, संपन्न व समृध्द महाराष्ट्राची जागतिक ओळख
 • 100% ( 1 votes)
Make an appointment

Books & Magazines  Authors, Book Shops, Publication

851
ad

Introduction

नवी अर्थक्रांती हे एक प्रकाशन आहे. या अंतर्गत उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित मासिक आणि पुस्तके प्रकाशित करण्यात येतात. तसेच उद्योगात येणाऱ्या सर्व समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन केले जाते. साक्षर, संपन्न व समृध्द महाराष्ट्र घडवण्यासाठी व महाराष्ट्राची ही ओळख जगभर पोहोचवण्यासाठी नवी अर्थक्रांतीची सुरुवात दोन वर्षांपूर्वी झाली. समाजातील सर्व स्तरावर आर्थिक ज्ञान पोहोचवणे व त्यातून वेगवान विकास घडवून आणणे हे ध्येय घेऊन उद्योगविषयक माहिती, आर्थिक साक्षरता, तंत्रज्ञान, चालू घडामोडी तसेच प्रेरणादायक गोष्टींनी परिपूर्ण केवळ चांगल्या आणि उत्कृष्ट ज्ञानाचा शोध घेणे व त्याला प्रकाशित करणे, हे काम  फेसबुक आणि इतर समाज माध्यमांतून करत आहोत.

- धन्यवाद, नवी अर्थक्रांती

Experience

प्रकाशक Aug 2015 -  नवी अर्थक्रांती

Certificates & Awards

 • IMG-20150902-WA0029

  सर्वोत्कृष्ट नवउद्योजक पुरस्कार

Amenities and Features

 • Accepts Credit Cards

Services

पुस्तक प्रकाशन Free

उपयुक्त आणि वैविध्यपूर्ण विषयांवरील पुस्तके प्रकाशित करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल.

0 Reviews

Information : No Reviews Found.

Leave Your Rating

 • Ease of Appointment
 • Promptness
 • Courteous Staff
 • Professional Manner
 • Spends Time with Me
 • Follows Up After Visit
 • Work Knowledge

Leave Your Review